फोटो तयार करा
एकदा फोटो निवडा — मग Compress, आकार बदल, पासपोर्ट किंवा सही, काहीही करा.
JPG, PNG किंवा WebP
हा फोटो Print करायचा आहे?
तुमचा डेटा १००% खाजगी — कोणतीही फाईल किंवा कागदपत्र आमच्या सर्व्हरवर जात नाही — सगळं प्रोसेसिंग याच डिव्हाइसवर होतं.
कसं वापरायचं
- 1फोटो निवडा (JPG, PNG किंवा WebP).
- 2हवं ते target साईझ निवडा — 20KB, 50KB, 100KB, 200KB किंवा तुमचा स्वतःचा आकडा.
- 3आपोआप compress होतं, आणि निकाल लगेच दिसतो.
- 4डाउनलोड करा, किंवा WhatsApp वर पाठवा.