रेझ्युमे बिल्डर
फॉर्म भरा, उजवीकडे live preview पाहा, PDF डाउनलोड करा.
तुमच्याकडे आधीच Resume आहे?
शिक्षण
अनुभव
Resume Score
21
/ 100
सुधारायचं आहे
संपर्क माहिती
हे भरा, नाहीतर कोणी संपर्क करू शकणार नाही: नाव, मोबाईल, ईमेल
आवश्यक विभाग
हे विभाग रिकामे आहेत: परिचय, शिक्षण, अनुभव, कौशल्ये
कौशल्ये
कौशल्ये जवळजवळ नाहीत. किमान 6 लिहा — ATS याच शब्दांवर शोधतं.
लांबी व पानं
मजकूर खूप कमी आहे. अनुभव आणि कौशल्ये वाढवा.
अनुभवाचं वर्णन
0 पैकी 0 कामाचं वर्णन खूप त्रोटक आहे — काय केलं ते 1-2 ओळीत लिहा.
मोजता येणारे परिणाम
0 पैकी फक्त 0 कामात आकडा आहे. उदा. “रोज 60 बिलं हाताळली”.
वाचनसुलभता
वाक्यं जरा लांब आहेत (सरासरी 0 शब्द). तोडून लिहा.
LinkedIn / लिंक
LinkedIn किंवा portfolio लिंक कुठेच नाही — परिचयात जोडता येईल.
हे तपासणं तुमच्याच मोबाइलमध्ये होतं. आम्ही मजकूर बदलत नाही — फक्त काय सुधारता येईल ते सांगतो.
Preview
—
याची Printed Copy हवी आहे?
कसं वापरायचं
- 1जुना resume असेल तर अपलोड करा (PDF, Word, फोटो) — किंवा कोरा फॉर्म भरा.
- 2उजवीकडे live preview लगेच दिसतं — टाईप करताच अपडेट होतं.
- 3Resume Score तपासा — कुठे सुधारणा करता येईल ते सुचवलं जातं.
- 4PDF डाउनलोड करा, किंवा थेट WhatsApp वर पाठवा.