Excel प्रिंट दुरुस्ती
Excel फाईलमधील प्रिंट सेटिंग (पेपर साईझ, margins, fit-to-page, print area) तपासा आणि दुरुस्त करा. तुमच्या फाईलमधील कुठलाही आकडा, नाव किंवा माहिती सर्व्हरवर जात नाही — फक्त print सेटिंग तपासलं आणि दुरुस्त केलं जातं, तेही तुमच्याच ब्राउझरमध्ये.