Student Document Maker
मार्कशीट, दाखले आणि ID — एकाच print-ready PDF मध्ये, तुम्ही ठरवलेल्या क्रमाने.
तुमची कागदपत्रं तुमच्याच फोनमध्ये
सगळं काम याच ब्राउझरमध्ये होतं. एकही फाइल आमच्या किंवा दुसऱ्या कुठल्याही सर्व्हरवर जात नाही.
अजून काही निवडलेलं नाही. मार्कशीट, दाखले किंवा ID चे फोटो/स्कॅन निवडा — एकावेळी अनेक निवडता येतात.
फक्त आधार किंवा PAN ची PDF हवी असेल तर PAN + आधार PDF हे साधन वापरा — तिथे कार्ड नीट क्रॉप करता येतं.
याची Printed Copy हवी आहे?
तुमचा डेटा १००% खाजगी — कोणतीही फाईल किंवा कागदपत्र आमच्या सर्व्हरवर जात नाही — सगळं प्रोसेसिंग याच डिव्हाइसवर होतं.