PAN + आधार → एका पानावर PDF
आधारच्या दोन्ही बाजू आणि PAN — एकाच A4 वर, खऱ्या मापात. बँक, KYC किंवा ऑफिसच्या कामासाठी.
तुमची कार्डं तुमच्याच मोबाइलमध्ये राहतात
हे टूल पूर्णपणे तुमच्या ब्राउझरमध्ये चालतं. फोटो कुठेही अपलोड होत नाहीत, कुठल्याही सर्व्हरवर साठवले जात नाहीत.
1आधार / ड्रायव्हिंग लायसन्स — समोरची बाजू
2आधार / ड्रायव्हिंग लायसन्स — मागची बाजू
3PAN कार्ड — समोरची बाजू
याची Printed Copy हवी आहे?
तुमचा डेटा १००% खाजगी — कोणतीही फाईल किंवा कागदपत्र आमच्या सर्व्हरवर जात नाही — सगळं प्रोसेसिंग याच डिव्हाइसवर होतं.