PPrintShubh.in
सर्व नमुने

अपील

माहिती अधिकार — प्रथम अपील

अर्जावर उत्तर न मिळाल्यास किंवा दिलेली माहिती अपूर्ण असल्यास प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे अपील.

अर्ज देण्यापूर्वी

प्रथम अपील ज्या कार्यालयात मूळ अर्ज दिला त्याच कार्यालयातील प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे दाखल करावे लागते. अपिलासाठीची मुदत अधिनियमात दिलेली आहे — ती तपासून वेळेत अपील दाखल करावे.

माहिती भरा

योग्य कार्यालय कोणते हे प्रकरणानुसार बदलते. खात्री नसल्यास संबंधित कार्यालयात विचारून घ्या.

तुम्ही दिलेली माहिती फक्त हा मसुदा तयार करण्यासाठी वापरली जाते. ती याच ब्राउझरमध्ये राहते — कुठल्याही सर्व्हरवर पाठवली जात नाही.

पुढील माहिती अजून भरलेली नाही: ज्या कार्यालयाकडून माहिती हवी आहे त्याचे नाव, मूळ माहिती अधिकार अर्जाचा दिनांक, अपिलाचे कारण, थोडक्यात तपशील, अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ठिकाण, दिनांक

रिकाम्या जागी छापील अर्जात रेघ येईल, ती हाताने भरता येईल.

अधिकृत माहितीचा स्रोत

महाराष्ट्र शासन — ऑनलाइन माहिती अधिकार पोर्टल

राज्य शासनाच्या कार्यालयांसाठी (तलाठी, तहसील, ग्रामपंचायत, महानगरपालिका, राज्य विद्यापीठ इ.) हाच पोर्टल वापरावा. केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठी rtionline.gov.in हा वेगळा पोर्टल आहे.

rtionline.maharashtra.gov.inदुवा तपासला: 31/08/2026

याची Printed Copy हवी आहे?

PrintShubh वर मागवा