PPrintShubh.in
सर्व नमुने

माहिती अर्ज

माहिती अधिकार अर्ज

माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्रे, नोंदी व आदेशांच्या प्रमाणित प्रती मागण्यासाठी अर्ज.

अर्ज देण्यापूर्वी

राज्य शासनाच्या कार्यालयांसाठी rtionline.maharashtra.gov.in आणि केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठी rtionline.gov.in — हे पोर्टल वेगवेगळे आहेत. चुकीच्या पोर्टलवर अर्ज केल्यास विलंब होतो. शुल्काची रक्कम व भरण्याची पद्धत कार्यालयानुसार बदलते; अर्ज देण्यापूर्वी तपासून घ्यावी.

काळजीपूर्वक वाचा

अधिनियमात काही माहिती देण्यास सूट देणाऱ्या तरतुदी आहेत. त्यामुळे मागितलेली प्रत्येक माहिती मिळेलच असे नाही.

माहिती भरा

योग्य कार्यालय कोणते हे प्रकरणानुसार बदलते. खात्री नसल्यास संबंधित कार्यालयात विचारून घ्या.

तुम्ही दिलेली माहिती फक्त हा मसुदा तयार करण्यासाठी वापरली जाते. ती याच ब्राउझरमध्ये राहते — कुठल्याही सर्व्हरवर पाठवली जात नाही.

पुढील माहिती अजून भरलेली नाही: ज्या कार्यालयाकडून माहिती हवी आहे त्याचे नाव, कोणत्या कालावधीची माहिती हवी आहे, कोणत्या प्रकरणाशी संबंधित माहिती हवी आहे, मागितलेली माहिती — प्रत्येक मुद्दा वेगळ्या ओळीवर, अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ठिकाण, दिनांक

रिकाम्या जागी छापील अर्जात रेघ येईल, ती हाताने भरता येईल.

अधिकृत माहितीचा स्रोत

महाराष्ट्र शासन — ऑनलाइन माहिती अधिकार पोर्टल

राज्य शासनाच्या कार्यालयांसाठी (तलाठी, तहसील, ग्रामपंचायत, महानगरपालिका, राज्य विद्यापीठ इ.) हाच पोर्टल वापरावा. केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठी rtionline.gov.in हा वेगळा पोर्टल आहे.

rtionline.maharashtra.gov.inदुवा तपासला: 31/08/2026

याची Printed Copy हवी आहे?

PrintShubh वर मागवा