सर्व नमुने
तक्रार
सर्वसाधारण तक्रार अर्ज
शासकीय कार्यालयाकडे तक्रार नोंदविण्यासाठी औपचारिक नमुना.
काळजीपूर्वक वाचा
तक्रारीत कोणत्याही व्यक्तीवर आरोप न करता केवळ वस्तुस्थिती मांडावी. निष्कर्ष काढणे हे चौकशीचे काम आहे.
माहिती भरा
योग्य कार्यालय कोणते हे प्रकरणानुसार बदलते. खात्री नसल्यास संबंधित कार्यालयात विचारून घ्या.
तुम्ही दिलेली माहिती फक्त हा मसुदा तयार करण्यासाठी वापरली जाते. ती याच ब्राउझरमध्ये राहते — कुठल्याही सर्व्हरवर पाठवली जात नाही.
पुढील माहिती अजून भरलेली नाही: कार्यालयाचे नाव, प्रकरण थोडक्यात, अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ठिकाण, दिनांक, अडचण थोडक्यात लिहा
रिकाम्या जागी छापील अर्जात रेघ येईल, ती हाताने भरता येईल.
याची Printed Copy हवी आहे?