तक्रार
शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याबाबत
अर्ज मंजूर होऊनही शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्यास पाठपुरावा अर्ज.
अर्ज देण्यापूर्वी
अर्जाची सद्यस्थिती प्रथम संबंधित पोर्टलवर लॉगिन करून तपासावी. तिथे 'त्रुटी' किंवा 'परत पाठवले' असे दिसत असल्यास आधी ती त्रुटी दूर करावी — तेच बहुतेक वेळा विलंबाचे खरे कारण असते.
माहिती भरा
योग्य कार्यालय कोणते हे प्रकरणानुसार बदलते. खात्री नसल्यास संबंधित कार्यालयात विचारून घ्या.
तुम्ही दिलेली माहिती फक्त हा मसुदा तयार करण्यासाठी वापरली जाते. ती याच ब्राउझरमध्ये राहते — कुठल्याही सर्व्हरवर पाठवली जात नाही.
पुढील माहिती अजून भरलेली नाही: शाळेचे नाव, विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, इयत्ता व तुकडी, शिष्यवृत्ती योजनेचे नाव, अर्ज क्रमांक / नोंदणी क्रमांक, शैक्षणिक वर्ष, अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ठिकाण, दिनांक, अडचण थोडक्यात लिहा
रिकाम्या जागी छापील अर्जात रेघ येईल, ती हाताने भरता येईल.
अधिकृत माहितीचा स्रोत
महाराष्ट्र शासन — महाडीबीटी (राज्य शिष्यवृत्ती)
राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी पोर्टलवरून चालतात, तर केंद्र सरकारच्या योजना National Scholarship Portal (scholarships.gov.in) वरून. तुमची योजना कोणत्या शासनाची आहे ते आधी तपासा — चुकीच्या पोर्टलवर पाठपुरावा केल्यास वेळ वाया जातो.
याची Printed Copy हवी आहे?