PPrintShubh.in
सर्व नमुने

तक्रार

वस्तू / सेवेतील त्रुटीबाबत तक्रार

खरेदी केलेली वस्तू सदोष असल्यास किंवा सेवेत त्रुटी असल्यास विक्रेत्यास/कंपनीस पत्र.

काळजीपूर्वक वाचा

हा सामान्य नमुना आहे, कायदेशीर नोटीस नाही. विशिष्ट कायदेशीर प्रकरणासाठी पात्र कायदेविषयक सल्ला घ्यावा.

माहिती भरा

योग्य कार्यालय कोणते हे प्रकरणानुसार बदलते. खात्री नसल्यास संबंधित कार्यालयात विचारून घ्या.

तुम्ही दिलेली माहिती फक्त हा मसुदा तयार करण्यासाठी वापरली जाते. ती याच ब्राउझरमध्ये राहते — कुठल्याही सर्व्हरवर पाठवली जात नाही.

पुढील माहिती अजून भरलेली नाही: विक्रेता / कंपनीचे नाव, वस्तू / सेवेचा तपशील, पावती / बिल क्रमांक व दिनांक, रक्कम (रुपये), अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ठिकाण, दिनांक, अडचण थोडक्यात लिहा, तुम्हाला काय तोडगा हवा आहे

रिकाम्या जागी छापील अर्जात रेघ येईल, ती हाताने भरता येईल.

अधिकृत माहितीचा स्रोत

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन, ग्राहक व्यवहार विभाग

consumerhelpline.gov.inदुवा तपासला: 31/08/2026

याची Printed Copy हवी आहे?

PrintShubh वर मागवा