जमीन युनिट कन्व्हर्टर
हेक्टर, गुंठा, एकर, चौ.मीटर, चौ.फूट — एकमेकांत रूपांतर करा.
हेक्टर0.01
एकर0.0247
चौ. मीटर100
चौ. फूट1,076.391
हे कन्व्हर्टर महाराष्ट्राच्या महसूल पद्धतीनुसार आहे — 7/12 व 8अ उताऱ्यावर जसं १ गुंठा = १ आर = १०० चौ.मीटर दाखवलं जातं, तसंच. जुन्या पद्धतीत (१ एकर = ४० गुंठा) याहून सुमारे १% फरक येऊ शकतो.
याची Printed Copy हवी आहे?